Day: December 17, 2016

Introducing Android Application for Daily Reporting

With the tremendous growth of I.C.T. (Information and Communication Technology) since past 10 years, nothing left untouched with it. All the successful organisations flourished and contributed enormously to the world just because that they managed to use I.C.T. effectively. The school meant to be one of the most responsible organisation, it cannot be away from I.C.T.

The school uses I.C.T. for both Administrative work and in Learning-Teaching  process (here, we changed traditionally used word “Teaching-Learning” into “Learning-Teaching” as we believe that, learning comes first and then teaching).

(more…)

भिवंडीत रंगली थाया बॉक्सींग

दिनांक १९ नोव्हेंबर रोजी भिवंडीत पदमानगर येथील बालाजी मंदीर येथे. `थाया बॉक्सींग क्रीडा स्पर्धा २०१६-१७ चे आयोजन केले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेत भिवंडीतील बऱ्याचशा शाळा व क्लासेस नी सहभाग घेतला. त्यामध्ये`सरस्वती इंग्लिश हायस्कूल मधील’ ६ मुलींनी भाग घेतला होता.प्रशिक्षक राजाराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अखिलेश … Continue reading भिवंडीत रंगली थाया बॉक्सींग

आंतरशालेय गीतगायन स्पर्धेत सरस्वती हायस्कूलचा उस्फूर्त सहभाग

आज दिनांक १७ डिसेंबर या दिवशी दादासाहेब दांडेकर विदयालय भिवंडी या माध्यमिक शाळेत “आंतरशालेय वैयाक्तिक गीतगायन” स्पर्धेचा कायर्क्रम उत्साहात साजरा झाला.

या विदयालयात विदयार्थ्यासाठी `लहान गट’ व `मोठा गट’ या दोन गटांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. या आंतरशालेय स्पर्धेत वैयाक्तिक गीतगायनाला महत्त्व दिले गेले.

या स्पर्धेत भिवंडी तालुक्यातील जवळपास २५ शाळांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा विविध स्तरांवरील विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. गायनात तबला व पेटीचा वापर अनिवार्य होता त्यामुळे बहुतांशी शाळांनी सांस्कृतीक गीतांना महत्त्व दिले.

(more…)